about-breadcum
होम > इतर योजना

इतर योजना

आकर्षक दामदुप्पट ठेव योजना

about-breadcum
दाम दुप्पट ठेव योजना

7 वर्ष 8 महिने

about-breadcum
दाम तिप्पट ठेव योजना

15 वर्ष 2 महिने

about-breadcum
दाम चौपट ठेव योजना

23 वर्ष


उरमोडी लखपती ठेव योजना

₹ 1,000/- दरमहा, 75 महिने भरून मिळवा
₹ 1,00,000/-

दरमहा ₹ 1,000 भरा आणि 75 महिन्यांच्या शेवटी
₹ 1,00,000/- मिळवा.

₹ 1,800/- दरमहा, 48 महिने भरून मिळवा
₹ 1,00,000/-

दरमहा ₹ 1,800 भरा आणि 48 महिन्यांच्या शेवटी
₹ 1,00,000/- मिळवा.

₹ 2,400/- दरमहा, 36 महिने भरून मिळवा
₹ 1,00,000/-

दरमहा ₹ 2,400 भरा आणि 36 महिन्यांच्या शेवटी
₹ 1,00,000/- मिळवा.

₹ 3,800/- दरमहा, 24 महिने भरून मिळवा
₹ 1,00,000/

दरमहा ₹ 3,800 भरा आणि 24 महिन्यांच्या शेवटी
₹ 1,00,000/- मिळवा.

₹ 8,000/- दरमहा, 12 महिने भरून मिळवा
₹ 1,00,000/-

दरमहा ₹ 8,000 भरा आणि 12 महिन्यांच्या शेवटी
₹ 1,00,000/- मिळवा.

*उरमोडी लखपती ठेव योजनेंतर्गत सर्व नियम, अटी आणि शर्ती लागू राहतील.

नियम आणि अटी

  • आवर्ती ठेवी खाते फक्त सभासदत्व असणाऱ्या व्यक्तीच उघडू शकतात.
  • खाते सुरू करण्यासाठी किमान रु. ५००/- दरमहा हप्ता भरणे आवश्यक आहे.
  • मासिक हप्ता नियमितपणे न भरल्यास, ठेवीच्या हप्त्याच्या रकमेवर दररोज १ पैशा प्रमाणे दंड वसूल केला जाईल.
  • ए4.मुदतपूर्व ठेवी काढताना, ० ते ६ महिन्यांसाठी कोणतेही व्याज देण्यात येणार नाही. ७ ते ११ महिन्यांसाठी ५% व्याज वार्षिक दराने, तर १२ ते १८ महिन्यांसाठी ७% व्याज वार्षिक दराने, आणि १९ ते २४ महिन्यांसाठी ८% व्याज वार्षिक दराने परतावा केला जाईल.
  • अनियमित भरण्यामुळे व्याजदरात फरक पडू शकतो.