about-breadcum
होम > आवर्त ठेव योजना

आवर्त ठेव योजना

भविष्य मजबूत करा

आवर्त ठेव योजना ही नियमित ठेव करणाऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. या योजनेत, ठराविक कालावधीत नियमितपणे ठेवी जमा करून बचत वाढवता येते, ज्यामुळे व्याजदराच्या लाभासह ठेवी सुरक्षित राहतात.

ज्यामुळे तुम्ही नियमित ठेव ठेवून दीर्घकालीन आर्थिक लाभ घेऊ शकता. आवर्त ठेव योजना तुम्हाला तुमच्या बचतीचा व्यवस्थित आणि नियमित फायदा देते.

आवर्त ठेव योजना

दर महा भरावयाची रक्कम 6 महिन्याकरिता वार्षिक व्याजदर 6.75% दसादशे 12 महिन्याकरिता वार्षिक व्याजदर 8% दसादशे 24 महिन्याकरिता वार्षिक व्याजदर 8.50% दसादशे 36 महिन्याकरिता वार्षिक व्याजदर 9% दसादशे
500 3,000 3,059 6,000 6,260 12,000 13,063 18,000 20,498
1,000 6,000 6,118 12,000 12,520 24,000 26,125 36,000 40,995
2,000 12,000 12,236 24,000 25,040 48,000 52,250 72,000 81,990
3,000 18,000 18,354 36,000 37,560 722,000 78,375 1,08,000 1,22,985
4,000 24,000 24,473 48,000 50,080 96,000 1,04,500 1,44,000 1,63,980
5,000 30,000 30,591 60,000 62,600 1,20,000 1,30,625 1,80,000 2,04,975
10,000 60,000 61,180 1,20,000 1,25,200 2,40,000 2,61,250 3,60,000 4,09,950

अटी व शर्ती

  • आवर्ती ठेवी खाते फक्त सभासदत्व असणाऱ्या व्यक्तीच उघडू शकतात.
  • खाते सुरू करण्यासाठी किमान रु. ५००/- दरमहा हप्ता भरणे आवश्यक आहे.
  • मासिक हप्ता नियमितपणे न भरल्यास, ठेवीच्या हप्त्याच्या रकमेवर दररोज १ पैशा प्रमाणे दंड वसूल केला जाईल.
  • मुदतपूर्व ठेवी काढताना, ० ते ६ महिन्यांसाठी कोणतेही व्याज देण्यात येणार नाही. ७ ते ११ महिन्यांसाठी ५% व्याज वार्षिक दराने, तर १२ ते १८ महिन्यांसाठी ७% व्याज वार्षिक दराने, आणि १९ ते २४ महिन्यांसाठी ८% व्याज वार्षिक दराने परतावा केला जाईल.
  • अनियमित भरण्यामुळे व्याजदरात फरक पडू शकतो.