about-breadcum
होम > आकर्षक मुदत ठेव योजना

आकर्षक मुदत ठेव योजना

सुरक्षित गुंतवणूक निवडा

आकर्षक मुदत ठेव योजना ही तुमच्या ठेवींसाठी सुरक्षित आणि हमी असलेला परतावा देणारी योजना आहे. या योजनेत, ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर मिळतो, ज्यामुळे तुमच्या बचतीचे मूल्य वाढते आणि सुरक्षित राहते.

ही योजना निश्चित मुदतीत स्थिर परतावा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. आकर्षक मुदत ठेव योजना तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्रदान करते, ज्यामुळे तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते.

आकर्षक मुदत ठेव योजना

एक रक्कमी
ठेव
181
दिवसांकरिता
13
महिन्याकरिता
18
महिन्याकरिता
24
महिन्याकरिता
35
महिन्याकरिता
व्याजदर
7.50%
दसादशे
व्याजदर
8.50%
दसादशे
व्याजदर
8.75%
दसादशे
व्याजदर
9%
दसादशे
व्याजदर
9.25%
दसादशे
10,000 10,372 10,921 11,312 11,800 12,775
20,000 20,744 21,842 22,625 23,600 25,550
50,000 51,860 54,604 56,562 59,000 63,875
1,00,000 1,03,719 1,09,208 1,13,125 1,18,000 1,27,750
2,00,000 2,07,438 2,18,417 2,26,250 2,36,000 2,55,500
5,00,000 5,18,596 5,46,042 5,63,750 5,90,000 6,38,750

अटी व शर्ती

  • मुदत ठेव योजनेत किमान रु. ५००० व त्यापुढे रु. १००० च्या पटीत मुदत ठेव जमा करता येईल व मुदत ठेवीना वार्षिक पद्धतीने (द .सा .द .शे) व्याज देण्यात येईल.
  • १३ महिन्यांकरिता असणारी मुदत ठेव ६ महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही, मुदतपूर्व म्हणजे ७ ते १२ महिन्यात काढल्यास त्यावर फक्त ६.५०% वार्षिक व्याज मिळेल.
  • १८ महिन्यांकरिता असणारी मुदत ठेव १२ महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही, मुदतपूर्व म्हणजे १३ ते १७ महिन्यात काढल्यास त्यावर फक्त ६.७५% वार्षिक व्याज मिळेल.
  • २४ महिन्यांकरिता असणारी मुदत ठेव १८ महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही, मुदतपूर्व म्हणजे १९ ते २३ महिन्यात काढल्यास त्यावर फक्त ७% वार्षिक व्याज मिळेल.
  • ३६ महिन्यांकरिता असणारी मुदत ठेव २५ महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही, मुदतपूर्व म्हणजे २३ ते ५ महिन्यात काढल्यास त्यावर फक्त ७.२५% वार्षिक व्याज मिळेल.