about-breadcum
होम > मोबाईल बँकिंग

मोबाईल बँकिंग

locker

सारांश

आपल्या दैनंदिन बँकिंग गरजांसाठी शाखेत जाण्याची गरज नाही. उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित आपल्या सेवा आणते थेट आपल्या मोबाईलवर. आपला स्मार्टफोन मोबाइल, ऍप वरुन व्यवहार करा आणि बँकिंग सुविधांचा लाभ घ्या.

मच्या सेवेसाठी तयार असलेल्या उरमोडी सहकारी पतसंस्थेचं मोबाईल बँकिंग ऍप आजच डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेला भेट द्या.

वैशिष्ट्ये

mobile-banking
1

स्मार्टफोन व मोबाईलवर उपयुक्त

बँकिंग सुविधा.

mobile-banking
2

२४/७ सेवा

कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून व्यवहार करा.

mobile-banking
3

सुरक्षितता

अत्याधुनिक सुरक्षा उपायांनी संरक्षित व्यवहार.

mobile-banking
4

झटपट बँकिंग

त्वरित पैसे पाठवा, बॅलन्स चेक करा आणि इतर सेवा वापरा.

नियम आणि अटी

  • मोबाईल बँकिंग सेवा वापरण्यासाठी नोंदणी आवश्यक.
  • प्रत्येक व्यवहारासाठी सुरक्षितता कोडची आवश्यकता.
  • इंटरनेट सेवा असलेल्या स्मार्टफोनसाठी ऍप्लिकेशन उपलब्ध.
  • एसएमएस बँकिंगसाठी फोन नंबर अद्ययावत ठेवावा.
  • व्यवहारासाठी लागू असलेले शुल्क सेवेमध्ये समाविष्ट.
  • सेवा नियमांनुसार, बँक कोणत्याही वेळी नियमात बदल करू शकते.

मार्गदर्शक तत्त्वे

  • मोबाईल बँकिंग सेवा वापरण्यापूर्वी उरमोडी पतसंस्थेत नोंदणी करावी.
  • व्यवहारानंतर त्वरित एसएमएस अलर्ट्स तपासा.
  • ऍप किंवा एसएमएसद्वारे बँकिंग करताना गोपनीयता राखा.
  • मोबाईल नंबर बदलल्यास त्वरित शाखेत माहिती द्या.
  • कोणत्याही समस्या असल्यास ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने तुमचा पासवर्ड आणि ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.