about-breadcum
होम > मासिक मिळकत ठेव योजना

मासिक मिळकत ठेव योजना

महिन्याला निश्चित कमाई

मासिक मिळकत ठेव योजना ही मासिक ठेवीसाठी एक सोयीची आणि फायदेशीर योजना आहे. तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करून तुमच्या आर्थिक लक्ष्यांच्या दिशेने काम करू शकता. या योजनेत तुम्हाला नियमित व्याजाचा लाभ मिळतो.

ही योजना आर्थिक स्थिरता आणि नियमित परतावा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मासिक मिळकत ठेव योजना तुम्हाला तुमच्या भविष्याच्या आर्थिक गरजांसाठी नियमित बचत करण्याचे प्रोत्साहन देते.

मासिक मिळकत ठेव योजना

एक रक्कमी
ठेव
12
महिन्याकरिता
24
महिन्याकरिता
36
महिन्याकरिता
48
महिन्याकरिता
60
महिन्याकरिता
व्याजदर
7.00%
दसादशे
व्याजदर
8.00%
दसादशे
व्याजदर
8.50%
दसादशे
व्याजदर
9.00%
दसादशे
व्याजदर
9.25%
दसादशे
50,000 292 333 354 375 385
1,00,000 583 667 708 750 771
2,00,000 1,167 1,333 1,417 1,500 1,542
5,00,000 2,917 3,333 3,542 3,750 3,854
10,00,000 5,833 6,667 7,083 7,500 17,708

अटी व शर्ती

  • मासिक आय ठेव योजनेत किमान रु. ५०,००० आणि त्यापुढे रु. १,००० च्या पटीत मुदत ठेव जमा करता येईल. पहिले मासिक व्याज ३० दिवसांनी दिले जाईल.
  • मासिक मिळकत ठेव २४ महिन्यांसाठी गुंतविल्यास, पुढील १२ महिन्यांपर्यंत रकम काढता येणार नाही. जर मुदतपूर्व परतावा म्हणजेच १३ ते १८ महिन्यांत रकम काढली, तर त्यावर फक्त ४.९५% वार्षिक व्याज मिळेल. तसेच, १९ महिन्यांनंतर रकम काढल्यास त्यावर फक्त ५% वार्षिक व्याज मिळेल.
  • मासिक मिळकत ठेव ३६ महिन्यांसाठी गुंतविल्यास, १८ महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही. जर मुदतपूर्व परतावा म्हणजेच १९ ते ३० महिन्यांत रकम काढली, तर त्यावर फक्त ४.९५% वार्षिक व्याज मिळेल. तसेच, ३१ महिन्यांनंतर रकम काढल्यास त्यावर फक्त ५% वार्षिक व्याज मिळेल.
  • मासिक आय ठेव ६० महिन्यांसाठी गुंतविल्यास, ३० महिन्यांपूर्वी रकम काढता येणार नाही. जर मुदतपूर्व परतावा म्हणजेच ३१ ते ४८ महिन्यांत रकम काढली, तर त्यावर फक्त ५% वार्षिक व्याज मिळेल. तसेच, ४९ महिन्यांनंतर रकम काढल्यास त्यावर फक्त ५.५% वार्षिक व्याज मिळेल.
  • सर्व दिलेले व्याज मूळ रकमेतून वजा करण्यात येईल.