about-breadcum
होम > खाते

खाते

बचत खाते

समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे ,उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, बचत खाते उघडणे! हे खाते तुमची दैनंदिन बचत सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केले आहे आणि तुमच्या बचतीवर आकर्षक परतावा देते. तुम्ही कोणत्याही वेळी पैसे जमा करू शकता आणि गरज भासल्यास कधीही पैसे काढू शकता, जमा आणि पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय, आमच्या बचत खात्यासोबत NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आणि एसएमएस बँकिंग यासारख्या सोयी उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे दैनंदिन बँकिंग सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद होते. म्हणूनच उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, बचत खाते बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

नवीन बचत खाते उघडण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, आपल्या जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखेला भेट द्या.

संपर्क
chirman
chirman

उरमोडी सुपर सेव्हिग खाते

तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी आता निवडा उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, तुमचे उरमोडी सुपर सेव्हिग खाते उघडणे! तुमच्या व्यवसायाच्या सर्व बँकिंग गरजांसाठी एक विश्वासार्ह पर्याय, जिथे तुम्हाला NEFT, RTGS, IMPS, मोबाईल बँकिंग, इत्यादी सुविधा मिळतात. आम्हाला माहित आहे की व्यवसाय करताना फक्त बँकिंग सेवा पुरवणं पुरेसं नाही, तर तुमच्या मागे खंबीर साथ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच, तुमच्या आर्थिक गरजांमध्ये आमचा कायमचा साथ आहे. यामुळे तुमचे व्यवसाय व्यवहार होतील अधिक सुगम, सुरक्षित आणि सोपे.

नवीन उरमोडी सुपर सेव्हिग खाते उघडण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, आपल्या जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखेला भेट द्या.

संपर्क