12 एप्रिल 2023
लोरेम इप्सम हा छद्म-लॅटिन मजकूर आहे जो
मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगांमध्ये वापरला जातो.
तुमच्या आनंदात आता आर्थिक अडचणी येणार नाहीत, कारण उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, तुम्हाला देत आहे वैयक्तिक कर्जाची सुविधा. परदेशातील सहल असो, शैक्षणिक खर्च, वैद्यकीय आणीबाणी असो किंवा सणसुदीची खरेदी—तुमच्या प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी आम्ही अल्प व्याजदरात त्वरित कर्ज उपलब्ध करून देतो. आणि हो, आम्ही तुमच्या गरजा लक्षात घेऊन कर्ज त्वरित मंजूर करतो.
वैयक्तिक कर्ज आणि अधिक माहितीसाठी जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखेला भेट द्या.
पैशांची गरज भासली की सर्वात आधी आठवते आपली गुंतवणूक. मात्र, वेळेपूर्वी काढलेली गुंतवणूक तुम्हाला संपूर्ण परतावा देत नाही, आणि त्या गुंतवणुकीचा उद्देशही पूर्ण होत नाही. यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला ठेव तारण कर्जाची सुविधा देतो. आता गरजा पूर्ण होतील आणि गुंतवणूक सुरक्षित राहील.
ठेव तारण कर्ज आणि अधिक माहितीसाठी जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखेला भेट द्या.
आर्थिक विवंचनेत ऐनवेळी पैसे उभे करणे खूपच अवघड असते. अशा वेळी तुमचं सोनं येईल तुमच्या मदतीला. उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोने तारण कर्ज योजनेतून तुम्हाला कमी वेळेत, आणि कमी कागदपत्रांमध्ये पैसे मिळू शकतात. सोने तारण ठेवून कर्ज घेणे हा मार्ग सोपा, सोईस्कर आणि व्याजदरही खूपच कमी आहे.
सोने तारण कर्ज आणि त्यासंबंधी अधिक माहितीसाठी जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखेला भेट द्या.
उद्देश: वैद्यकीय खर्च, शिक्षण, विवाह, बाहेरील कर्जाची परतफेड, घराचे नूतनीकरण अशा तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी.
नवीन व्यवसाय सुरू करायचा असो किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करायचा असो, उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबईचे व्यावसायिक कर्ज तुमच्या प्रगतीचा विश्वासू साथी आहे. भांडवली गुंतवणूक, नवीन यंत्रसामग्री खरेदी, ऑपरेशनल खर्च भागवणे किंवा पायाभूत सुविधांची उभारणी यांसारख्या तुमच्या प्रत्येक व्यावसायिक गरजांसाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कमी व्याजदर आणि तात्काळ मंजुरीमुळे स्पर्धेत आघाडी राखा आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा.
व्यावसायिक कर्ज आणि त्यासंबंधित अधिक माहितीसाठी जवळच्या उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखेला भेट द्या.
घराचं स्वप्न साकार करणं आता अगदी शक्य आहे. आपल्या मेहनतीचं चीज होण्यासाठी आणि आपलं स्वतःचं घर उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सहाय्याची गरज तुम्हाला आहे. उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित तुमच्यासोबत आहे. कमी व्याजदरांवर गृहकर्जाची सुविधा देत, आम्ही तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठीशी आहोत.
तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गृहकर्जाच्या विविध योजनांबाबत अधिक माहितीसाठी, उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
तारण कर्ज तुमची मालमत्ता तारण ठेवून उरमोडी सहकारी पतसंस्थेशी कर्ज घेण्यासाठी कर्जदाराला मालमत्ता तारण करार करावा लागतो, ज्यात विविध अटी-शर्ती ठरवल्या जातात. या कराराच्या आधारावर कर्जदाराला तारण कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.
शाखा
ग्राहक
ठेवी
कर्ज
लोरेम इप्सम हा छद्म-लॅटिन मजकूर आहे जो
मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगांमध्ये वापरला जातो.
लोरेम इप्सम हा छद्म-लॅटिन मजकूर आहे जो
मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगांमध्ये वापरला जातो.
लोरेम इप्सम हा छद्म-लॅटिन मजकूर आहे जो
मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगांमध्ये वापरला जातो.
लोरेम इप्सम हा छद्म-लॅटिन मजकूर आहे जो
मुद्रण आणि टाइपसेटिंग उद्योगांमध्ये वापरला जातो.
मी, उरमोडी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष, या नात्याने आपल्या सर्वांच्या सहकाराने या संस्थेचा कार्यभार सांभाळत आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच आज आपली संस्था यशस्वीपणे पुढे जात आहे. सहकारी तत्त्वांवर आधारित आपल्या संस्थेने नेहमीच आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन दिलं आहे. सभासदाच्या गरजांची पूर्तता करीत, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास सहाय्य करणं हाच आमचा ध्येय आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानच्या साह्याने सभासदाना उत्तम सेवा देणे तसेच त्याना सहकारी प्रशिक्षण देऊन सामाजिकता जोपासणे ही कार्य चालू आहे .
आपल्यातील प्रत्येक सभासदाचे योगदान महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर, पारदर्शकता, निष्ठा आणि सहकार्य ही मूल्ये जपत, आपली संस्था अधिकाधिक उन्नत होण्याच्या मार्गावर आहे.
उरमोडी सहकारी पतसंस्था मर्यादित,मुंबई .