तारण कर्ज तुमची मालमत्ता तारण ठेवून उरमोडी सहकारी पतसंस्थेशी कर्ज घेण्यासाठी कर्जदाराला मालमत्ता तारण करार करावा लागतो, ज्यात विविध अटी-शर्ती ठरवल्या जातात. या कराराच्या आधारावर कर्जदाराला तारण कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.
दीर्घकालीन कर्ज
आवश्यकतेनुसार निधीचा वापर
मोठी रक्कम
मालमत्ता तारण
जलदमंजुरी
ठेवींचे प्रमाणपत्र किंवा पासबुक.
मागील 6 महिन्यांचे बँक खाते विवरण.
मालमत्ता च्या तारणाचे पुरावे.
जर पूर्वी कोणते कर्ज घेतले असेल तर त्याचे तपशील.
गॅस बिले, विजेची बिले, किंवा घरभाडे करार.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र.
तारण कर्ज म्हणजे तुमच्या मालमत्ता या तारणावर दिलेले कर्ज. तुम्ही आपल्या तारण ठेवून कर्ज घेऊ शकता.
तुमच्या मालमत्तेच्या मूल्याच्या 70% ते 90% पर्यंत कर्ज मिळू शकते.
कर्ज परतफेडीची मुदत साधारणपणे 12 ते 60 महिन्यांच्या दरम्यान असू शकते, पण तुम्ही आवश्यकतेनुसार ती कमी किंवा जास्त करू शकता.
सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 7 ते 15 कार्यदिवसांत कर्ज मंजुरी मिळते.
तारण कर्जासाठी व्याजदर उपविधीस अनुसरून प्रकारावर आणि रकमेवर अवलंबून असतो. हा दर तुलनेने कमी असतो
कर्जाची रक्कम तुम्ही कोणत्याही वैयक्तिक, व्यावसायिक, किंवा शैक्षणिक गरजांसाठी वापरू शकता.